आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Michael Schumacher Paralysed With Memory Problems

58. कोमातून बाहेर आलेल्या शूमाकरला अर्धांग वायूचा झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 सालच्या शेवटच्या दिवसांमध्‍ये स्कीईंगच्या दरम्यान गंभीर जखमी झालेला मायकल शूमाकर कोमातून बाहेर आल्यानंतर अर्धांगवायूचा शिकार झाला आहे. त्याला बोलता आणि चालता येत नाही.
डीबी टेक - क्रमांक 58 वर का,
फॉर्म्यूला वनबरोबरच शूमाकर स्कीइंगमध्‍येही उत्कृष्‍ट कामगिरी करतो. जखमी होणे, कोमात जाणे आणि पुन्हा अर्धांगवायूचा झटका हे खूप दुखद घटना आहेत. गतीचा बादशाहा बिछाण्‍यावर पडून आहे.

फॅक्ट फाइल:
  • 3 जानेवारी 1969 मध्‍ये जर्मनीत जन्मलेला शूमाकर सात वेळा फॉर्म्यूला वनचा विजेता राहिला आहे. 29 डिसेंबर 2013 साली फ्रान्सच्या मेरिबलमध्‍ये स्कीईंग करत असताना तो गंभीररित्या जखमी झाला होता.
  • शूमाकरला फ्रेन्च आल्प्स रेस्‍तरॉंमध्‍ये स्कीईंग दरम्यान झालेल्या दुर्घटनेत डोक्याला गंभीर मार लागला होता.
  • 16 जून रोजी त्याच्या मॅनेजरने सांगितले, की मायकलला हॉस्पीटलमधून सोडण्‍यात आले आहे. कारण त्यांना उपचार दीर्घकाळ चालू ठेवता येऊ शकते. ते आता कोमात नाही. परंतु ती प्रक्रिया संथ आणि अनिश्चित आहे.
  • डॉक्टरांच्या मतानुसार मेंदूला झालेल्या दुखापतीमुळे त्याने काम करण्‍याचे थांबवले होते. औषधांमुळे त्याच्यात काही प्रमाणात सुधारणा झाली. नोव्हेंबरमध्‍ये त्याचा मित्र फ‍िलिप स्ट्रीफने म‍ाहिती दिली, की मृत्यूवर विजय मिळून आलेला शूमाकरला अर्धांगवायूचा झटका आला. आता तो बोलू तसे चालू शकत नाही.
  • 44 वर्षांचा मायकल शूमाकरने फॉर्म्यूला वनमधून निवृत्ती घेतली आहे. आपल्या 19 वर्षांच्या करकीर्दला 2012 मध्‍ये पूर्ण विराम दिला.
  • 2006 मध्‍ये एफ 1 रेसमध्‍ये दुस-या क्रमांकावर आल्यानंतर त्याने आपल्या निवृत्तीची घोषणा करुन आपल्या चाहत्यांना धक्का दिला. परंतु तो स्वत: फार वेळ रेसिंगपासून दूर ठेवू शकला नाही.
  • शूमाकरने फरारीचा सल्लागार म्हणून 2009 मध्‍ये रिएंट्री केली. परंतु 2012 मधील ग्रां. प्रि. त्याच्या शेवटची स्पर्धा ठरली.