आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

52. विखुरलेल्‍या जनता दलाला एकसंध करणार मुलायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
26 वर्षांपूर्वीचे कित्‍येक राज्‍यात विखुरलले जनता दल एकसंध करण्‍याचे काम मुलायमसिंह यादव करत आहेत.

डीबी टेक - नंबर 71 वर यासाठी:


‘मोदी लाटेमुळे' कित्‍येक राजकीय पक्ष नेस्‍तनाबूत झाले. हे सावरण्‍यासाठी आणि आपला राजकीय प्रभाव टिकविण्‍याठी मुलामसिंह समोर आले आहेत. त्‍यांनी पाच राजकीय पक्षांची मोट बांधण्‍याचा प्रयत्‍न केला आहे.

फॅक्‍ट फाइलः

- 6 डिसेंबर रोजी समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांच्‍या घरी बैठक झाली. त्‍याममध्‍ये पाचही पक्षानी एकत्र यावे असा ठराव संमत झाला. या नवीन पक्षाचे नाव ‘समाजवादी जनता दल‘ असू शकते.

- या सर्व दलांना एकत्र आनण्‍याचे प्रयास सुरु आहेत. 1990-91 नंतर हळू-हळू जनता दलातून हे बाहेर पडले होते.

- आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादवने म्‍हटले होते की, सर्व सेक्युलर आणि लाइक माइंडेड पार्टी मिळून सांप्रदायिक शक्‍ती विरुध्‍द लढावे लागणार आहे.

- केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावड़ेकर सुध्‍दा म्‍हणाले होते की, जनता दलापासून विभागलेले सर्व पक्ष एकत्र होतील.

- कांग्रेस नेते शकील अहमद म्‍हणाले होते की, जुने समाजवादी लोक आपल्‍या तत्‍वाला चिटकलेले असतात. त्‍यामुळे ते जास्‍त दिवस एकत्र राहु शकत नाहीत.

- इतिहासः 1988 मध्‍ये व्‍ही पी सिंह यांनी जनता दलाची स्‍थापना केली. तेव्‍हा यामध्‍ये जनता पार्टी, लोकदल, कॉग्रेस एस आणि जनमोर्चा यांची एकी झाली होती.

- 1989 राष्ट्रीय मोर्च्‍याचे सरकार बनले. त्‍यामधून दोन वर्षांनंतरच चंद्रशेखर 1990 मध्‍ये कॉंग्रेसच्‍या सहकार्याने पंतप्रधान झाले.

- मुलायम सिंह यांनी समाजवादी पार्टी काढली. लालूने राजदची निर्मिती केली. जार्ज फर्नांडीस आणि नीतीश यांनी 1994 म्‍हणजे पहिले जनता दल (जॉर्ज) आणि नंतर समता पार्टीची निर्मिती केली.

- बिहारमध्‍ये रामविलास पासवान, कर्नाटकमध्‍ये एचडी देवेगौड़ा आणि ओडिशामध्‍ये बीजू पटनायक वेगवेगळे झाले. नीतीश यांनी जनता दल युनायटेडची स्‍थापना केली.