आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

98. एक्सपी ऑपरेटिंग सिस्‍टमची मदत मिळणे झाले बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एप्रिल महिन्‍यापासून मायक्रोसॉफ्ट आतापर्यंतची सर्वांत लोकप्रिय व प्रभावी ऑपरेटिंग सिस्टम ‘एक्सपी‘ची तांत्रिक मदत घेणे बंद केले.
डीबी टेक - नॉलेज पॅकेज (98 वर यासाठी)
कारणः आतापर्यंत सर्वांत जास्‍त चलणारी ऑपरेटिंग सिस्टमला बंद करण्‍यात आले. जेणेकरून विंडोज 8 आणि विंडोज 10 वर सर्वांचे लक्ष असेल.
फॅक्‍ट फाइल:
_ विंडोज एक्सपी 2001 मध्‍ये लॉंन्‍च झाले. विंडोज 10 त्या नंतरचे व्हर्जन आहे.

_ विंडोज 1998 व्‍हर्जननंतर एक्‍सपी सर्वांत प्रभावी ऑपरेटिंग सिस्‍टीम ठरली. मायक्रोसॉप्‍टला एका विशिष्‍ट उंचीवर नेण्‍यासाठी ती लाभदायी ठरली.

_ कंपनीने 8 एप्रिलपासून एक्सपीसाठी अ‍ॅटोमॅटिक किंवा मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी अपडेट्स पाठविणे बंद केले.

_ कंपनीचे संचालक रँस यांनी सूचना दिली आहे की, आता विंडोज एक्सपीचा वापर करणा-या संगणकावर सायबर हल्‍ला होऊ शकतो.

_ भारतामधील जवळपास 40 लाख संगणकांमध्‍ये विंडोज एक्सपी ऑपरेटिंग सिस्‍टीम आहे.