आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A 14 Meter Tall Bag Made From 20 Million Bottles Of Plastic In England, Its A Genius Book Record

इंग्लंडमध्ये प्लास्टिकच्या २० लाख बाटल्यांपासून तयार केली १४ मीटर उंचीची बॅग, गिनीज बुकात नोंद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन -इंग्लंडच्या ब्रॅडफोर्ड ऑन एवन शहरात प्लास्टिकच्या २० लाख पुन:प्रक्रिया होणाऱ्या बाटल्यांपासून जगातील सर्वात मोठी बॅग तयार करण्यात आली आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये करण्यात आली. याची उंची १४.६ मीटर इतकी आहे. तर २२.५ मीटर लांब व ११.६ मीटर रुंद  आहे. मुलांकडून डिझाइन करण्यात आलेल्या या बॅगमध्ये २०८७५२ इतके फुटबॉल बसू शकतात, असा दावा आहे.