आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेज कॅम्पसमध्ये झाडाला लटकलेला मिळाला तरुणाचा मृतदेह, परिसरात उडाली खळबळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जहानाबाद, बिहार| जिल्ह्याच्या एका कॉलेज कॅम्पसमध्ये एका तरुणाचा मृतदेह मिळाला आहे. जहानाबाद नगर थाना परिसरात या मुलाचा मृतदेह मिळाल्यामुळे खळबळ उडाली आहे. लोक मोठ्या संख्येत घटनास्थळी पोहोचले आहे. घटनेमुळे लोकांनी आक्रोश केला आणि रस्ता जाम केला. मृत तरुणाचे नाव वीरचंद्र आहे असे बोलले जातेय. तो धनगाव येथील रहिवासी आहे. तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले की, तो काल रात्री घरी परतला नव्हता. पोलिस या घटनेकडे हत्येच्या दिशने पाहत आहे. सध्या मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणी कॉलेज कॅम्पस आणि आजुबाजूच्या लोकांकडून विचारपुस करत आहेत. पुढील तपास सुरु आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...