आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनलाइन गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी बनवला गेमिंग बेड, किंमत 81 हजार रुपये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

टोकियो : ऑनलाइन गेमिंगची आवड असणाऱ्यांसाठी जापानची एक रिटेल कंपनी बाहुतेने गेमिंग बेड बनवला आहे. यावर झोपून गेम खेळी शकतात. यामुळे खलेलाडूंना कोणताही प्रॉब्लम होणार नाही. या बेडमध्ये एका मॅट्रेससोबत एलिव्हेटिड हेड बोर्ड लागलेले आहे आणि सोबतच एक डेस्कदेखील फिट केलेले आहे.  गेम खेळताना स्नॅक्स खाण्याची मजा खराब होऊ नये, म्हणून एक स्नॅक होल्डरदेखील लागलेले आहे आणि याव्यतिरिक्त यामध्ये स्मार्टफोन होल्डरदेखील आहे जेणेकरून गेमची मजा घेताना चुकूनही स्मार्टफोन पडू नये.  

हा बेड आपल्या प्रोडक्ट्सच्या अ‍ॅसेसरीजपासून तयार केले गेले आहे ज्यामध्ये नॉर्मल बेड, स्नॅक होल्डर आणि गेमिंग ब्लॅंकेट आहे, पण यूजर्सला गेमिंग बेड तर पूर्णच खरेदी करावा लागेल. याची किंमत 1100 डॉलर म्हणजेच सुमारे 81 हजार रुपये आहे. 

गेम खेळताना होणार नाही पाठदुखीचा त्रास.... 

कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गेमिंग बेडबद्दल सांगितले आहे की, ‘हा बेड बनवण्यापूर्वी आम्ही हाच विचार करत आहोत की, जर झोपून गेम खेळता येत असेल तर यूजर्सला उभे राहून किंवा खुर्चीवर बसण्याची काय गरज आहे. आम्ही अशा बेडची कॉन्सेप्ट तयार केली ज्यामध्ये त्या सर्व सुविधा असताही ज्या उभे राहून किंवा बसून गेम खेळताना मिळतात. सामान्य बेडवर झोपून फोन वापरल्याने लोकांना पाठदुखीचा त्रास उद्भवतो, त्या समस्येवरही उपाय यामध्ये आहे. हा बेड असा बनला गेला आहे की, यावर गेम खेळताना पाठदुखीचा त्रासही होणार नाही आणि ही चिंतादेखील नाही की, डेस्कवर ठवलेला लॅपटॉप किंवा कंप्यूटर स्क्रीनवर गेम संपवाल्यानंतर बेडवर जावे लागेल.  

बातम्या आणखी आहेत...