आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सेक्स वर्करच्या आयुष्यातील हे क्षण टिपले फोटोग्राफरने, शेअर केली शॉकिंग स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एका फिमेल सेक्स वर्करची डेली लाइफ कशी असते, याचा अभ्यास करण्यासाठी मेक्सिको सिटीची फोटोग्राफर एलिशिया वेरा ही काही दिवस अमेरिकेतील एका प्रॉस्टीट्यूटबरोबर राहिली. ही 2014 ची गोष्ट आहे. त्यावेळी वेराने सॅन फ्रान्सिस्को (अमेरिका) मधील सेक्स वर्कर अॅडेनची लाइफ कॅमेऱ्यात टिपली. वेराने अॅडेनच्या व्यावसायिक क्षणांनाही कॅमेऱ्यात टिपले आणि तिच्या खासगी क्षणांनाही.


हे सर्व होते तिच्या जीवनात..
- वेरा आणि अॅडेनची पहिली भेट 2011 मध्ये झाली होती. त्यावेळी वेरा एखा स्ट्रिप क्लबमध्ये फोटोग्राफीसाठी गेली होती. अॅडेनने त्याचवेळी स्ट्रीप डान्सिंग सुरू केली होती. 
- अॅडेनला अनेक दिवसांपासून इरॉटिक डान्सर बनायची इच्छा होती. त्यानंतर बेबी नावाची एक जुनी वेश्या तिला या व्यवसायात घेऊन गेली. 
- 2014 मध्ये वेराने 21 वर्षीय अॅडेनचे जीवन कॅमेऱ्यात टिपण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांची चांगली मैत्री झाली. वेराने केवळ तिच्या प्रॉस्टीट्युशनच्या कामादरम्यानचे फोटो घेतले नाही तर ती तिच्या बालपणी राहत असलेल्या घरीही गेली. तसेच तिचे इंटिमेट मोमेंट्सही तिने क्लिक केले.
- यादरम्यान वेराने अॅडेनच्या रोजच्या जीवनातील दुःख, वेदना, काळजी, धोके, निराशा आणि खोटेपणा किंवा बनावटपणा असे क्षण तिने टिपले आहेत. अॅडेनचे वर्तमान आणि भूतकाळ कसा होता, हे तिने जाणून घेतले. 
- अॅडेन, वेराला तिच्या व्यवसायाशी संबंधित असुरक्षितता आणि धोक्यांबाबतही सांगायची. नंतर तिने हा व्यवसाय सोडला. 
- वरच्या फोटोत अॅजडेन हातात विग घेऊन जात असल्याचे दिसत आहे. क्लाइंटला सर्व्हीस दिल्यानंतर लगेचच ती रूममधून बाहेर पडताच विग काढून बाहेर पडण्याचा प्रयत्न करायची.


पुढील स्लाइड्सवर पाहा, अमेरिकन सेक्स वर्कर अॅडेनच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफचे इतर काही PHOTOS...
 

बातम्या आणखी आहेत...