आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Government School Teacher Made A Indian Flag With 71,000 Toothpicks, Dedicated To The 71st Republic Day.

सरकारी शाळेतील शिक्षकाने 71 हजार टूथपिक्स जोडून तिरंगा बनवला, हा 71 व्या प्रजासत्ताक दिनाला समर्पित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टूथपिक्सने तिरंगा बनवण्यासाठी बलजिंदर सिंहला 40 दिवस लागले

अमृतसर- पंजाब राज्यातील अमृतसरमधील सरकारी शाळेत शिकवणारे शिक्षक बलजिंदर सिंह यांनी 71 हजार टूथपिक्सला जोडून एक तिरंगा बनवला आहे. या तिरंग्याला त्यांनी 71 व्या प्रजासत्ताक दिनाला समर्पित केले आहे. हा तिरंगा बनवण्यासाठी त्यांना 40 दिवस लागले.

यावेळेस राजपथवर 22 झांकि

प्रजासत्ताक दिवस फक्त तीन दिवसांवर येऊन ठेपलाय. राजपथवर यावेळेस एकूण 22 झाकी दिसणार आहेत. यात 16 राज्य-केंद्रशासित प्रदेश आणि 6 इतर झाकी अनेक मंत्रालय, विभाग आणि एनडीआरएफच्या आहेत. यासाठी जागोजागी कडक सुरक्षेचा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

बातम्या आणखी आहेत...