आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तीने आपल्या मेहूण्याचा केला निर्दयीपणी खून; खूनाचे कारण समोर येताच सर्वजण झाले हैराण, विश्वास ठेवणे होते अशक्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढेंकनाल - ओडिसामध्ये समोर आलेल्या एका अजीब प्रकरणात एका व्यक्तीने निर्दयीपणी आपल्या मेहूण्याचा खून केला. आरोपीने हत्या करण्यापूर्वी त्याचा प्रायव्हेय प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्यानंतर झाडाची पाने कापण्याचा कात्रीने त्याची हत्या केली. आरोपांनुसार मृत व्यक्तीचे आपल्या बहिणीसोबत कथितरित्या अवैध संबंध होते. यामुळे नाराज होऊन आरोपीने त्याची हत्या केली.


> नागेश राऊत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपीचे नाव रुद्र नारायाण असल्याचे सांगितले जात आहे. परिवाराच्या ओळखीच्या लोकांनी सांगितले की, रूद्र सासरी राहत होती. दरम्यान त्याचे आणि नागेशचे अनेक कारणांवरून वाद विवाद होत होते. 

> रविवारी देखील दोघांत कोणत्यातरी गोष्टीवरून त्यांच्यात वाद झाला आणि रुद्रने रागाच्या भरात घरातील कात्रीच्या मदतीने नागेशचा खून केला. दोघांचे भांडण सोडण्यासाठी मध्ये पडलेल्या पत्नी आणि सासू जखमी झाले आहेत. 

> घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस तेथे पोहचताच त्यांनी डेडबॉडी ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविले. पोलिस येईपर्यंत आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता. सध्या पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.  

> अनेक लोकांचे म्हणणे आहे की, कौटुंबिक वादामुळे ही घटना घडली आहे. तस गावातील काही लोकांचे म्हणणे आहे की, नागेशचे आपल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध होते. यामुळेच आरोपीचा आपल्या मेहूण्यासोबत वाद झाला आणि त्याने हे पाऊल उचलले. 

बातम्या आणखी आहेत...