आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाच्या टँकमध्ये जळत होता व्यक्ती, सोबतचे लोक फक्त पाहतच राहिले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल मीडियावर एक वेदनादायी व्हिडिओ समोर आला आहे. जो पाहून तुमच्या अंगावर शहारे उभे राहतील. लोक एवढे निर्दयी कसे असू शकतात, जे एका जिवंत व्यक्तीला जळताना सोडून निघून गेले. 
हा व्हिडिओ कुठला आहे, याची माहिती अजुन मिळाले नाही, परंतु हा व्हिडिओ खुप वेदनादायी आहे. 
तुम्हाला दिसत असेल की, एका तेलाच्या टँकरमध्ये दोन व्यक्ती काम करत आहेत. टँकरमध्ये अचानक आग लागते, यामध्ये एक व्यक्ती जळताना दिसतोय. तो वेदानांनी व्हिवळतोय. तर दुसरा व्यक्ती टॅकरमध्ये जवळणा-या व्यक्तीला पाहून टँकर सोडून पळून जातो. हा व्यक्ती पळून गेला, पण त्याने आतमध्ये जळत असलेल्या व्यक्तिची माहिती कुणालाही दिली नाही, तेव्हा तर हद्दच झाली. 

बातम्या आणखी आहेत...