आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानमधील कचऱ्यासारख्या दिसणाऱ्या \'या\' नदीत आहे सोने-चांदी आणि इतर मौल्यवान धातु, येथील मातीपासून होईल 200 कोटींचा फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये झुंझुनूच्या खेतडी येथील 56 वर्ष जुनी आणि आशियाची पहिली भूमिगत तांब्याची खाण बरीच प्रसिद्ध आहे. डोंगरामध्ये असलेली ही खाण आता सोने-चांदी आणि इतर मौल्यवान धातूंची नदी बनली आहे. तज्ज्ञांच्या मते, या नदीत जमा असलेल्या मातीला विकले तर त्याची किंमत 200 कोटी रूपयांपर्यंत मिळेल. यामुळे पैशांच्या कमतरतेमुळे संघर्षाचा सामना करणाऱ्या कंपनीला फायदा होईल. ।


56 वर्षात तांव्याच्या खाणीची अशी बनली नदी

या नदीला दूरून पाहिल्यास चोहीकडे फक्त कचरा दिसतो. पण खरं म्हणजे तो कचरा नसून याठिकाणी जमा झालेले धातू आहे. येथील स्थानिकांना देखील या नदीबद्दल जास्त माहिती नाही. गेल्या 56 वर्षांत ही नदी विकसित झाली आहे. 3 किलोमीटर लांब आणि 1 किलोमीटर रूंदी असलेल्या या नदीची खोली 15.17 मीटर आहे. 

 

पुढे वाचा...... यांनी लावला खाणीचा शोध

 

बातम्या आणखी आहेत...