आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलने अपार्टमेंटमधून उडी मारून केली आत्महत्या, चित्रपटात एंट्री न मिळाल्यामुळे तणावात होती 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : मुंबई येथील ओशिवारा भागामध्ये गुरुवारी रात्री मॉडेलने अपार्टमेंटमधून उडी मारून आत्महत्या केली असे सांगितले जात आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे मृत अभिनेत्रीचे नाव पर्ल पंजाबी होते आणि ती खूप काळापासून बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यासाठी प्रयत्न करत होती. काम न मिळाल्यामुळे ती तणावात होती. 
 
अपार्टमेंटचा सिक्युरिटी गार्ड बिपिन कुमार ठाकुरने सांगितले की, रात्री सुमारे साडे 12 वाजता कुणाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. तिथे पोहोचला तर एक तरुणी रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. शेजाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे पर्लचे अनेकदा तिच्या आईशी भांडण व्हायचे. यापूर्वीही तिने दोनदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, पण तिला वेळेवर वाचवले गेले. 

बातम्या आणखी आहेत...