आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिकाऱ्याने भीक मागितली तर एका व्यक्तीने दिले एटीएम व पिन; मग भिकाऱ्याने जे केले ते पाहून ती व्यक्ती झाली अवाक्

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू कॅसल - ब्रिटनमधील न्यूकॅसल शहरात एका व्यक्तीने भिकाऱ्यास मदत करण्यासाठी स्वत:चे एटीएम व पिन क्रमांक दिला. त्यानंतर भिकाऱ्याने एटीएममधून (२० पाऊंड) १८०० रुपये काढले व पावतीसह एटीएम कार्ड परत केले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जॅक फिदा नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यात भिकारी त्या व्यक्तीला एटीएम व पावती परत करताना दिसतो आहे. एका वृत्तानुसार भिकाऱ्याला घर हवे होते. यासाठी तो भीक मागून पैसे गोळा करत आहे.
बातम्या आणखी आहेत...