आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीतून जाणे टाळण्यासाठी व्यक्तीने घेतली स्की; आता दीड तासाचे अंतर फक्त १५ मिनिटांत पूर्ण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क  - अमेरिकेतील डेव्हिस पाइक यांनी न्यूयाॅर्कमधील रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी एक स्की विकत घेतली. याद्वारे ते दररोज न्यूयॉर्क ते न्यू जर्सी असा प्रवास करतात. कारने ७० किमीच्या प्रवासास ९० मिनिटे लागत होती, परंतु नदीमार्गे फक्त १५ मिनिटांत ते ऑफिसला पोहोचतात. स्कीने प्रवास केल्याने मन आनंदी राहते व प्रवासही रोमांचक असतो. 

बातम्या आणखी आहेत...