आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • A Photo Of Prime Minister Modi On Twitter, Watching The Solar Eclipse, People Said 'this Photos Memes Are Going Viral', Modi Said ' Welcome, Enjoy'

पंतप्रधान मोदींचा सूर्यग्रहण पाहतानाचा फोटो टि्वटरवर, लोक म्हणाले - 'याचे मीम्स होताहेत', मोदी म्हणाले - 'स्वागत आहे, आनंद लुटा...'

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सूर्यग्रहण पाहतानाचे काही फोटो टि्वटरवर टाकले. एका फोटोत मोदी गॉगल लावून आकाशाकडे पाहताना दिसतात. गप्पीस्तान रेडिओ नावाच्या एका युजरने त्यावर लिहिले, 'याचे मीम्स होत आहेत' मोदी यांनी रिटि्वट करत लिहिले, आपले स्वागत आहे, आनंद लुटा. पंतप्रधानांच्या या हजरजबाबीपणावर सव्वा लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक्स केले होते, तर २२ हजारांहून जास्त रिट्विट झाले. मोदींनी घातलेल्या गॉगलवरही दिवसभर चर्चा रंगली. युजर्सच्या दाव्यानुसार, त्यांनी जर्मनीच्या मायबाख कंपनीचा गॉगल घातला आहे, याची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे.

बातम्या आणखी आहेत...