बॉलिवूड / शाहरुख खानच्या मुलीचा एक फोटो होत आहे व्हायरल, जितकी जबरदस्त पोज तितकीच क्युट दिसत आहे सुहाना   

फोटोमधील सुहाना खानची पोज फारच मजेशीर आहे 

Sep 17,2019 02:21:28 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान तशी तर सध्या चित्रपटांपासून दूर असते पण तरीही नेहमी चर्चेत असते. आपल्या स्टायलिश लुकने सुहाना खान नेहमीच सवांचे मन जिंकते. अशातच सुहाना खानचा अशातच एक जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर सर्वांचे लक्ष वेधत आहे. या फोटोमध्ये सुहाना खानचा लुक खूप जबरदस्त पण तितकाच गोड वाटत आहे. सुहाना खानचा हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

💗

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

शाहरुख खानची मुलगी सुहाना खानचा हा फोटो तिच्या ऑफिशिअल सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला गेला आहे, ज्यामध्ये ती खूप क्यूट दिसत आहे. फोटोमध्ये सुहानाने स्कायब्लू ड्रेस आणि ब्लू डेनिम घातलेली आहे. या सर्वांमध्ये सर्वात जास्त मजेदार तिची पोज आहे, जे पाहून असे वाटत आहे, जणू काही ती कुणालातरी चापट मारत आहे. हा फोटो खूपच मजेदार आहे.

X