आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरत्या वर्षाच्या औरंगाबादच्या आठवणी; काही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- नारेगावकरांनी केलेली कचरा कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने अघोरी मार्ग शोधत ७ मार्च रोजी मिटमिटा गावाजवळ कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. भडकलेल्या ग्रामस्थांनी दगडफेक, जाळपोळ सुरू केली. मग पोलिसांनी तुफानी लाठीहल्ला केला. घरात घुसून महिलांनाही मारहाण केली. १०० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल झाले.

 

पुढील स्लाइडवर पाहा- काही महत्त्वाच्या घटना 

बातम्या आणखी आहेत...