'ठाकरे' चित्रपटाचे स्पेशल / 'ठाकरे' चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग, चित्रपटातील कलाकारांसोबतच ठाकरे कुटूंब आणि बॉलिवूडकरांची उपस्थिती 

दिव्य मराठी वेब टीम

Jan 25,2019 12:01:00 PM IST

एन्टटेन्मेंट डेस्क. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत 'ठाकरे' चित्रपट आज चित्रपटगृहात रिलीज झाला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक व मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केले आहे. चित्रपटाच्या रिलीजपुर्वी गुरुवारी चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी संजय राऊत, उध्दव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे, अभिनेत्री अमृता राव, नवाजुद्दीन सिध्दिकी, दिग्दर्शक मधुर भांडाकर, रोहित शेट्टी, मिलिंद गुणाजी, आदेश बांधेकर, सुचित्रा बांधेकर, सुरेश वाडगकर, पद्मा वाडकर, सुशिल कुमार शिंदे, सुजित सरकार आदींची यांची उपस्थिती होती.

X
COMMENT