आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्राच्या मध्ये एका छोट्या जमीनीच्या तुकड्यावर वसले गाव, लांबून लोक येथे सुट्टीची मजा घेण्यासाठी जातात...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युगांडा- साउथ अफ्रीकाच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या या जमीनीच्या तुकड्याचे चर्चे सगळ्या जगात होत आहेत. जितक्या वेगाने हे आयलंड फेमस झाले तितक्याच वेगाने याचे नाव खराब पण झाले. युगांडा आणि केनियाच्या सीमेवर बनलेल्या मिगिनगो आयलंडवर आता थोडीच झाडे आणि हिरवळ राहीली आहे. आर्ध्या एकरच्या या आयलंडवर पाहता पाहता झोपड्या बनू लागल्या. पण जेव्हा या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी येणे सुरू केले तेव्हा येथील लोकांचे काळे कारणामे समोर आले. 

 

- या छोट्याशा आयलंडवर वेश्यालयपण चालतात, वरून पाहता या फक्त झोपड्या दिसतात पण याच्या मागे अनेक होटेल्स आहेत, त्यासोबतच ब्युटी आणि मसाज पार्लर चालतात. 

 

या आयलंडवर 500 पेक्षा जास्त लोक राहतात
- मिगिनगो आइलंडवर जास्तकरून मछ्चिमार त्यांच्या परिवारसोबत राहतात. केवळ 2,000 स्क्वेअर मीटर  क्षेत्रात परसलेल्या या आयलंडवर 500 पेक्षा जास्त लोक राहतात. 

येथे आहेत दारूचे अड्डे


- जागा नसतानाही येथे होटेल्स सोबतच अनेक दारूचे अड्डे आहेत. अनेक लोक येथे येउन एंजॅाय करतात.

 

कोणताच टॅक्स नाही
- सांगितले जाते की, येथील मछ्चीमारांना कोणताच टॅक्स द्यावा लागत नाही. त्यामुळे ते भरपूर कमाई करतात.

 

बातम्या आणखी आहेत...