Home | International | Other Country | APOCALYPSE WARNING by Christian Theorist, A Virus Could End Life of 100 Billion People on earth

एका झटक्यात होणार 100 कोटी लोकांचा मृत्यू, पृथ्वीवर पसरणार व्हायरस, बायबलमध्येही आहे या आपत्तीचा उल्लेख

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 31, 2018, 10:30 AM IST

आपल्या वादग्रस्त आणि अजब दाव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिस्चियन थ्योरिस्ट्सने पुन्हा खळबळ माजवणारे दावे केले आहेत.

 • APOCALYPSE WARNING by Christian Theorist, A Virus Could End Life of 100 Billion People on earth

  ब्रिटन - आपल्या वादग्रस्त आणि अजब दाव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिस्चियन थ्योरिस्ट्सने पुन्हा खळबळ माजवणारे दावे केले आहेत. या वेळी क्रिस्चियन कॉन्सपिरेसी थ्योरिस्ट्सचे म्हणणे आहे की, पृथ्वीवर एक अशी आपत्ती येणार आहे, ज्यात एका झटक्यात तब्बल 100 कोटी लोकांचा मृत्यू होईल. आणि हा विध्वंस एका व्हायरसमुळे होईल.

  जर्मनीची रिसर्च बायबलशी जोडली...
  - वास्तविक, क्रिस्चियन थ्योरिस्ट्सने जर्मनीत नुकताच समोर आलेल्या एका व्हायरसच्या रिसर्चला बायबलशी जोडले आहे. हॉपकिन्स युनिवर्सिटीच्या या रिसर्चमध्ये भविष्यात व्हायरस अटॅकवरून संभावित दृश्य तयार करण्यात आले. याला स्टिम्यूलेशन म्हटले गेले आहे. या स्टिम्यूलेशननुसार आजार निर्माण करणारे काही अज्ञात व्हायरस सार्स (SARS) या जीवघेण्या व्हायरससारखे ठरतील आणि त्यांना रोखणे महाकठीण होऊन जाईल.

  माणसांवर असा परिणाम
  - स्टिम्युलेशननुसार सर्वात आधी मानवात तापाची लक्षणे दिसतील. यानंतर प्रचंड ताप, कफ आणि मेंदूत संभ्रम तयार होईल. भ्रमाच्या स्थितीतून काही वेळाने लोक इन्सेफेलाइटिसची शिकार ठरतील. यामुळे मेंदूत सूज येईल आणि मग कोमात गेल्यानंतर मृत्यू होईल.

Trending