आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन वर्षांपासून कॉन्स्टिपेशन आणि थकवा यांचा सामना करत होती महिला, तिला वाटले गोळ्यांमुळे होत आहे चुकीचा परिणाम, जेव्हा डॉक्टरला दाखवले समोर आली वेगळीच गोष्ट 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लैंकशायर : इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेला नेहमी थकवा जाणवायचा आणि तिला कॉन्स्टिपेशनचाही नेहमी त्रास व्हायचा. तिला वाटले हे सर्व पाठ दुखी मुले ती घेत असलेल्या गोळ्यांमुळे होत असावे. पण यादरम्यानच तीला टॉयलेटमध्ये खूप ब्लड येऊ लागले. जेव्हा तिने डॉक्टरला कंसल्ट केले तेव्हा आधी  अल्सर असल्याचे कळाले आणि नंतर त्यामागचे खरे कारण समजले. डॉक्टर्सने सांगितले तिला एनल कँसर झाला आहे. या आजाराबद्दल महिलेने यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. 

कॅन्सरमुळे कॉन्स्टिपेशन... 
- लैंकशायरची राहणारी लेस्लीने सांगितले की, मागच्या दोन वर्षांपासून ती कॉन्टिपेशनच्या त्रासाचा सामना करत आहे. पण तिला हेच वाटायचे की, हे सर्व ती घेत असलेल्या गोळ्यांमुळे होत आहे.  
- याच्या काही दिवसांनंतरच त्याला एनस (बॉटम) मधून ब्लड यायला सुरुवात झाली. लेस्लीने सांगितले की, हे ब्लड बिलकुल फ्रेश वाटत होते त्यामुळे मला वाटले की, घाबरायचे काहीही कारण नाही.  
- काही दिवसांनी ब्लीडिंग खूप जास्त होऊ लागले. तिने डॉक्टरला दाखवले तर तिला कॉन्स्टिपेशनचिंच काही औषधी दिली गेली. हळू हळू प्रकरण गंभीर होत गेले आणि लेस्लीसाठी बसणेदेखील कठीण झाले. 
- लेस्लीने सांगिले, माझ्यासाठी बसने आणि उभे राहणे दोन्ही कठीण झाले. मला खूप वेदना होत होत्या. माझ्यासाठी रोजचे काम करणेही कठीण झाले होते. 

कॅन्सरबद्दल समजले तेव्हा... 
- मागच्यावर्षी जूनमध्ये लेस्लीचे आणखी काही टेस्ट्स केल्या गेल्या. त्यानंतर आधी अल्सर आणि मग शेवटी एनल कँसर झाल्याचे निदान झाले.  
- लेस्लीने सांगितले की, चेकअपनंतरही डॉक्टर पूर्णपणे कन्फर्म नव्हते की, मला बॉवल, रेक्टल की मग एनल कॅन्सर झाला आहे. कँसरबद्दल कळल्यावर हे माहित होण्यासाठीच 6 आठवडे लागले. 
- तिने सांगितले की, यापूर्वी तिने एनल कॅन्सरबद्दल कधी ऐकलेही नव्हते. अशात तिच्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता. मला माहीतही नव्हते की, असाही एखादा आजार असतो. 
- यानंतर लेस्लीची कीमोथेरेपी आणि रेडियोथेरेपी सुरु झाली, ज्यामुळे तिची स्किन जागोजागी क्रॅक होऊ लागली आणि त्यात जखमा होऊ लागल्या. परिस्थिती अशी होती की, तिला अंडरवेयरदेखील घालता येत नव्हती. 

लोकांना जागरूक करणे गरजेचे...  
- लेस्लीची ट्रीटमेंट मागच्यावर्षी ऑक्टोबरमध्ये पूर्ण झाली. ती आता चांगल्या स्थितिमध्ये आहे. ती आपल्या जॉबला परत जाऊ लागली आहे. आणि ईस्ट लैंकशायर हॉस्पाइससोबत रोजमेरे कॅन्सर फाउंडेशनसाठी फंड जमा करत आहे. 
- ती म्हणते मला माहित आहे की, हे सोपे नाही पण माझी इच्छा आहे की, लोकांनी एनल कॅन्सरविषयी बोलावे. जर आपण याच्या लक्षणांबद्दल लोकांना जागरुक करू शकलो तर आपण अनेकांचे प्राण वाचवू शकतो. 

बातम्या आणखी आहेत...