आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेतील टेक्सास येथील रुग्णालयात महिलेने दिला 7 किलोच्या मुलास जन्म

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेक्सास- अमेरिकेतील टेक्सासमधील एका रुग्णालयात महिलेने १५ पाऊंड (सुमारे ७ किलो)वजनाच्या मुलास जन्म दिला. महिलेची प्रसुती केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले, साधारणत: बाळाचे वजन साडेतीन ते चार किलो असते. परंतु या बाळाचे वजन ७ किलो इतके आहे ३० वर्षाच्या करिअरमध्ये प्रथमच इतक्या वजनाच्या बाळाची प्रथमच प्रसुती केली असे त्यांनी म्हटले. 

बातम्या आणखी आहेत...