आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 15 जानेवारी 2019 ला मकरसंक्रांती (Makar Sankranti 2019)चा सण आहे. सूर्य गुरुची राशी धनुमधून निघून शनीची राशी मकरमध्ये प्रवेश करेल. चंद्रसुद्धा गुरुची राशी मीनमधून निघून मंगळाची राशी मेषमध्ये येईल. आज दिवसभर तीन शुभ योग राहतील. सर्वार्थसिद्धी, अमृतसिद्धी आणि साध्य नावाचे तीन शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस अत्यंत खास राहील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार..

बातम्या आणखी आहेत...