आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार 16 नोव्हेंबर रोजी धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज गोपाष्टमी आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज काही लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. 12 पैकी 7 राशीच्या लोकांच्या नोकरी आणि बिझनेसमध्ये आलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. कर्जातून मुक्ती मिळेल. या व्यतिरीक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

बातम्या आणखी आहेत...