Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील गुरुवार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2019, 12:00 AM IST

25 तारखेला अर्थात आज चंद्र मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi
  या आठवड्याच्या सुरुवातील सूर्य मेष राशीमध्ये होता. चंद्र तूळमध्ये होता आणि 21 एप्रिलला त्याने वृश्चिक राशीत प्रवेश केला. 25 तारखेला अर्थात आज चंद्र मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे, मकर राशीसाठी आजचा दिवस चांगला राहील. तर उर्वरीत 11 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरू शकतो.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : २
  कामाच्या ठीकाणी काही अडचणींचा सामना करावा लागेल. वरीष्ठांचे समाधान होणे आज शक्य नाही. मानसिक शांतीसाठी सत्संगाकडे पाय वळवाल.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ: शुभ रंग : क्रिम  | अंक : १  
  हितशत्रू सक्रिय असताना कामात चुका  होणार नाहीत याची काळजी घ्या. कुणाकडून कसली अपेक्षाच करू नका म्हणजे अपेक्षाभंगाची वेळ  येणार नाही.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
  समोरच्या व्यक्तीवर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा चांगला प्रभाव पडेल. कार्यक्षेत्रात तुमच्या नेतृत्वगुणांस वाव मिळेल. आज
  जोडीदार तुमच्यावर  खुष असेल.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क :  शुभ रंग : अबोली | अंक : ५
  काही येणी असतील तर ती वसूल होण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला काही डोक्यास ताप देणारी मंडळी भेटू शकतील. मानसिक संतूलन ठेवणे गरजेचे आहे.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : पिवळा | अंक : ६ 
  नोकदरांना काही कंटाळवाणी कामे करावी लागणार आहेत. लवकर घर गाठण्याचा प्रयत्न करा कारण जोडीदार आतुरतेने वाट बघत असेल. आनंदी दिवस.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : केशरी | अंक : ४
  आज मुलांची अभ्यासातील प्रगती कौतुकास्पद राहील.शिक्षणाशी निगडीत व्यवसाय तेजीत चालतील. आज कलाकारांना मात्र स्ट्रगल वाढवावी लागणार आहे. 

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : तांबडा | अंक : ९
  ऑफिसच्या कामासाठी प्रवास घडू शकतील. आज काही प्रवासात होणाऱ्या ओळखी भविष्यकाळात फायदेशीर ठरू शकतील. घराबाहेर वाद संभवतात.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : भगवा | अंक : ७           
  तुमची आर्थिक कुवत वाढणार आहे. मानसिक स्थिती चांगली असल्याने  तुमची कार्यक्षमताही चांगली असेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू :  शुभ रंग : आकाशी| अंक : ८
  लहरी आणि हट्टी स्वभाव नियंत्रणात ठेवा. कार्यक्षेत्रात तुमची मते सगळ्यांना पटतीलच असे नाही. एखद्या प्रसंगी सामंजस्याने मार्ग काढावा लागेल. पत्नीचे ऐका.

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५
  कंजूषपणा करून काही उपयोग नाही. असा काही खर्च उद्भवणार आहे की जो टाळणे शक्य नाही. घरातील थोरांचे सल्ले विचारात
  घेणे गरजेचे आहे.  

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३
  व्यापाराची मंदावलेली गाडी पुन्हा वेग घेईल.काही अपुरे आर्थिक व्यवहार पूर्ण होतील. संतती बाबत काही आनंददायी घटना घडतील. छान दिवस.   

 • aajache rashibhavishya thursday 25 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६ 
  कामधंद्याच्या ठीकाणी तुमचे महत्व वाढेल. इतरांना न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या स्विकारून त्या पूर्ण कराल. वरीष्ठांच्या कतुकास पात्र व्हाल. यशदायी दिवस. 

Trending