आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा बुधवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुधवार, 24 जुलै रोजी रेवती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजच्या दिवशी शुभ योग असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. इतर पाच राशीच्या लोकासांठी संमिश्र फळ देणारा ठरू शकतो. व्यवसायात अचानक धनलाभ किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. काहींच्या बाबतीत आजचा दिवस धावपळीचा ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...

बातम्या आणखी आहेत...