Rashi / Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

12 पैकी 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र तर इतर राशींसाठी लाभदायक

रिलिजन डेस्क

Aug 14,2019 12:00:00 AM IST

मंगळवार, 14 ऑगस्ट श्रावण शुक्र, श्रावणाच्या ग्रहस्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारातील अडचणी नष्ट होऊ शकतात. आजच्या दिवशी अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : आकाशी | अंक : १. व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेने जरासे नैराश्य येईल. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत.वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७. व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.कन्या : शुभ रंग : मरून | अंक : २ घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ४ आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय असल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल.मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नपूर्तीसाठी कामाचे तास वाढवाल.वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील.तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ६ आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येणार आहेत.कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : २ कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल.मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका.मीन : शुभ रंग : निळा | अंक : ७ आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस.

मेष : शुभ रंग : आकाशी | अंक : १. व्यवसायातील जीवघेण्या स्पर्धेने जरासे नैराश्य येईल. ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे. देण्याघेण्याचे व्यवहार सावधपणे करावेत.

वृषभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ७. व्यापार उद्योगाची मंदावलेली गती पूर्वपदावर येईल.काही अपूरे व्यवहार पूर्ण होतील. काही दूरावलेली नाती जवळ येतील. संततीचे विवाह जुळतील.

कन्या : शुभ रंग : मरून | अंक : २ घराबाहेर तुमच्या आकर्षक व्यक्तिमत्वाचा प्रभाव राहील. एखाद्या मंगल कार्यात हजेरी लावाल. आज जोडीदारास अभिमानास्पद वाटणारी कामगिरी कराल.

सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ४ आज कुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करूच नका. हितशत्रू सक्रीय असल्याने प्रत्येक निर्णय विचारांती घ्यावा. आज स्वावलंबनाने यश सोपे होईल.

मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ कार्यक्षेत्रातील तुमचे वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी प्रमोशनची चाहूल लागेल. अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतील. स्वप्नपूर्तीसाठी कामाचे तास वाढवाल.

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ नोकरदारांना आज काही कंटाळवाणी कामे करावी लागतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर उत्तम संधी चालून येतील. रूग्ण ठणठणीत बरे होतील.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ६ आज तुम्ही आनंदी व प्रसन्नचित्त असाल. बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील. कार्यक्षेत्रात पूर्वी केलेल्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येणार आहेत.

कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : २ कार्यक्षेत्रात अनपेक्षित अडचणींचा सामना करावा लागेल. हाताखालच्या मंडळींत मिळून मिसळूून राहणे गरजेचे आहे. मानसिक शांती सत्संगातूनच मिळेल.

मकर : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३ ऑफीस कामासाठी प्रवास होतील. घराबाहेर डोके शांत ठेवलेले बरे, वादविवाद होतील. आज गृहीणींनी सासूबाईंकडून शाब्बासकीची अपेक्षा न ठेवलेली बरी.

धनू : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ आज शैक्षणिक क्षेत्राशी संबंधीत व्यवसाय चांगले चालतील. विद्यार्थ्यांची प्रगती कौतुकास्पद राहील.कलाकारांना निर्मात्यांचे उंबरठे झिजवावे लागतील.

कुंभ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ आज हट्टीपणास लगाम घालून इतरांचे विचार ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. भावनेच्या भरात घेतलेले निर्णय चुकतील. कार्यक्षेत्रात सावधपणे पावले टाका.

मीन : शुभ रंग : निळा | अंक : ७ आज तुम्ही म्हणाल ती पूर्व असेल. आर्थिक स्थिती उत्तम असल्याने तुमची मनस्थितीही चांगली राहील. नवविवाहीतांची स्वप्ने साकार होतील. छान दिवस.
X
COMMENT