आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा रविवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार, 18 ऑगस्ट रोजी पूर्वा भाद्रपद नक्षत्राच्या प्रभावाने 12 पैकी 5 राशींसाठी आजचा दिवस विशेष फळ देणारा राहील. तर उर्वरीत राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल. आजच्या दिवशी मित्रांवर विसंबून राहून चालणार नाही. खोट्या स्तुतींपासून सावध राहिलेलेच बरे. सोबतच, जबाबदाऱ्या झेपावणाऱ्या नसतील तर वेळीच झटकलेल्या बऱ्या... काही राशींच्या बाबतीत कुटुंब आणि संतानकडून शुभवार्ता मिळण्याचे संकेत आहेत. तर काहींना शेजाऱ्यांकडून मदत मिळू शकते. पुढे क्लिक करून जाणून घ्या, राशीनुसार असा राहील तुमचा दिवस

बातम्या आणखी आहेत...