आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील सोमवार...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दिनांक 20 मे सोमवार रोजी दिवसाची सुरुवात लाभ शुभमुहूर्ताने होत आहे. राहू काळ सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहील. आजच्या दिवशी जन्म घेणाऱ्यांची राशी वृश्चिक राहील. आजच्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्राचा प्रभाव असल्याने 12 राशींपैकी 8 राशींसाठी आजचा दिवस विशेष साधारण स्वरुपाचा राहील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस...