Daily Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

12 पैकी 8 राशींसाठी आजचा दिवस विशेष फळ देणारा ठरू शकतो...

दिव्य मराठी वेब

Jun 21,2019 12:00:00 AM IST

शुक्रवार 21 जून रोजी श्रवण नक्षत्र आणि वर्षाऋतू प्रारंभाचा योग जुळून येत आहे. याचा लाभ 12 पैकी 8 राशीच्या लोकांना होऊ शकतो. आजच्या दिवशी ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांमध्ये नशीबाची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही ठीक राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ स्वरुपाचा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : २ भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल.योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्रांवर अजिबात विसंबून राहू नका.कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ६ आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ३ आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील.वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : १ कौटुंबिक सदस्यांची नाराजी दूर करावी लागेल. आज जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार टाळलेले बरे.पिताश्रींच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ८ व्यावसायिकांना आज वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. जाहीराती वर ही भर द्यावा लागणार आहे. आज विश्रांती नाही.तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २ आज स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत. खेळाडूंनी सराव वाढवणे गरजेचे आहे.कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : २ आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच. बेरोजगार असाल तर घरापासून लांब जायची तयारी असूद्या.अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. दगदग होईल.वृषभ : शुभ रंग : अबोली | अंक : ५ नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. शासकिय कामातही काही कारणाने विलंब होईल. अधिकरांचाही गैरवापर टाळायला हवा.धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३ आवक बाजू भक्कम असेल. वादविवादात आज आपली बाजू परखडपणे मांडू शकाल. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आलेख चढता राहील. मनासारखी चैनही करता येईल.सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ४ आज आराेग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. रुग्णांनी पथ्यपाणी पाळावे अन्यथा आजार बळावेल. देण्याघेण्याचे व्यवहार रोख ठेवा.मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. कष्टांचाही अतिरेक टाळा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणेही गरजेचे आहे. विश्रांतीही महत्वाची.कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७ नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही.

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : २ भावना व कर्तव्य यात मेळ घालणे कठीण जाईल.योग्यवेळी अधिकारांचा वापर करावाच लागणार आहे. आज मित्रांवर अजिबात विसंबून राहू नका.

कर्क : शुभ रंग : जांभळा | अंक : ६ आज गरजेपुरतेच बोललात तर बरे होईल. रिकाम्या चर्चेतून वादच होतील. जोडीदार जे म्हणेल त्यास हो म्हणालात तर वैवाहीक जिवनात गोडीगुलाबी राहील.

मीन : शुभ रंग : हिरवा | अंक : ३ आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी मोठया लोकांच्या ओळखी वापराल. मित्रही आज हिताचेच सल्ले देतील. ज्येष्ठांना संततीकडून शुभ समाचार येतील.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : १ कौटुंबिक सदस्यांची नाराजी दूर करावी लागेल. आज जमिन खरेदी विक्रीचे व्यवहार टाळलेले बरे.पिताश्रींच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी.

मकर : शुभ रंग : आकाशी | अंक : ८ व्यावसायिकांना आज वाढत्या स्पर्धेस तोंड देण्यासाठी कामाचे तास वाढवावे लागणार आहेत. जाहीराती वर ही भर द्यावा लागणार आहे. आज विश्रांती नाही.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २ आज स्थावर, शेतीवाडी संबंधीत व्यवहार फायद्याचे ठरतील. कलाकारांना रीकाम्या खुर्च्या बघाव्या लागणार आहेत. खेळाडूंनी सराव वाढवणे गरजेचे आहे.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : २ आज प्रत्येक कामात विलंब ठरलेलाच. बेरोजगार असाल तर घरापासून लांब जायची तयारी असूद्या.अनाठायी खर्चाचे प्रमाण वाढेल. दगदग होईल.

वृषभ : शुभ रंग : अबोली | अंक : ५ नवीन उपक्रम सुरु करायचे असतील तर आजचा दिवस योग्य नाही. शासकिय कामातही काही कारणाने विलंब होईल. अधिकरांचाही गैरवापर टाळायला हवा.

धनू : शुभ रंग : निळा | अंक : ३ आवक बाजू भक्कम असेल. वादविवादात आज आपली बाजू परखडपणे मांडू शकाल. कार्यक्षेत्रातील प्रगतीचा आलेख चढता राहील. मनासारखी चैनही करता येईल.

सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ४ आज आराेग्याच्या क्षुल्लक तक्रारीही दुर्लक्षित करुन चालणार नाहीत. रुग्णांनी पथ्यपाणी पाळावे अन्यथा आजार बळावेल. देण्याघेण्याचे व्यवहार रोख ठेवा.

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ९ जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे विसरु नका. कष्टांचाही अतिरेक टाळा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकणेही गरजेचे आहे. विश्रांतीही महत्वाची.

कन्या : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ७ नोकरदारांना तेच तेच काम कंटाळवाणे होईल. नोकरीत बदल करावासा वाटेल. नवे कलाकार प्रसिध्दिच्या झोतात येतील. प्रेमी युगुलांना वेळेचे भान राहणार नाही.
X
COMMENT