आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशीभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 23 जुलै रोजी उत्तरा भाद्रपदा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या दिवशी ग्रह आणि ताऱ्यांच्या संयोगामुळे एक शुभ योग जुळून येत आहे. याचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त होऊ शकतो. गुंवतणूक आणि आर्थिक व्यवहारमधील अडचणी नष्ट होऊ शकतात. मोठ्या लोकांच्या भेटी होतील. आरोग्य आणि लव्ह लाईफसाठीसुद्धा ग्रह-तारे चांगले राहतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

 

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

बातम्या आणखी आहेत...