आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या आपल्या राशीसाठी कसा राहील आजचा सोमवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सोमवार 27 मे 2019 रोजी शततारका नक्षत्राचा प्रभाव राहणार आहे. नक्षत्रांमध्ये 24 व्या क्रमांकाच्या या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. या नक्षत्राच्या प्रभावामुळे कुंभ राशीसाठी आजचा दिवस शुभ राहील. उर्वरीत सर्वच 11 राशींसाठी आजचा दिवस हा संमिश्र स्वरुपाचा ठरेल. ग्रहस्थिती आणि योग-संयोगामुळे चिंताग्रस्त लोकांना थोडासा दिलासा मिळेल. अपूर्ण कामे पूर्ण होतील. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. आठवड्याच्या पहिल्या दिवशी नोकरी, कुटुंब, प्रेम आणि व्यवसायासाठी कसा राहील आपला दिवस... सविस्तर जाणून घेण्यासाठी पुढी स्लाइड्सवर क्लिक करा...