Horoscope / Daily Horoscope / आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

गृह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशींसाठी दिवस चांगला राहील

दिव्य मराठी वेब

Jun 28,2019 12:00:00 AM IST

शुक्रवार, 28 जून 2019 रोजी अश्विनी नक्षत्राचा योग आहे. या दिवशी शुभ योग आणि गृह-नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 9 राशींसाठी दिवस चांगला आणि 3 राशींसाठी संमिश्र स्वरुपाचा राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने लोकांना नशिबाची साथ मिळेल. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. जॉब आणि बिझनेसमध्ये नवीन कामाची सुरुवात होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून सविस्तर जाणून घ्या...

मेष : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६ आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.वृषभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७ बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३ कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ४ आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६ अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : २ उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने आज नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांचा सहवास लाभेल.मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ५ कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८ काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही करकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. अाज कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ५ सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करु नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरु करता येतील. महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून रहाल.

मेष : शुभ रंग : चंदेरी | अंक : ६ आज एखादी गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल.तब्येत थोडी नरमच राहील. विरोधक तुमच्या चुका काढण्याचा प्रयत्न करतील. संयम ढळू देऊ नका.

वृषभ : शुभ रंग : नारिंगी | अंक : ७ बेरोजगारांनी रोजगारासाठी दूरगावी जाण्याची तयारी ठेवावी. उच्च अधिकारी वर्गास बढती बरोबर बदलीही स्विकारावी लागेल. आज खर्च आवाक्या बाहेर राहील.

कर्क : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३ कामाचा व्याप, अती महत्वाकांक्षा यामुळे आज काहीसे सैरभैर व्हाल. स्वत:साठी, कुटुंबासाठी वेळ काढणे अशक्य होईल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल.

तूळ : शुभ रंग : निळा | अंक : ४ आपल्या अतीस्पष्ट बोलण्याने कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. आज मित्रांमधे न रमता आपल्या जोडीदारास वेळ देणे हिताचे राहील.

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६ अती श्रमांचा तब्येतीवर परिणाम जाणवेल. आज विश्रांतीची गरज भासेल. कुणाकडून येणी असतील तर मागायला लाजू नका. पत्नीस नाही म्हणू नका.

सिंह : शुभ रंग : सोनेरी | अंक : २ उद्योगधंद्याच्या दृष्टीने प्रतिकूल दिवस असल्याने आज नव्या उपक्रमाची सुरवात टळा. आज तुम्हाला भक्तीमार्गात गोडी वाटेल. सज्जनांचा सहवास लाभेल.

मकर : शुभ रंग : भगवा | अंक : ५ कष्टांचाही अतिरेक करू नका. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण हे लक्षात ठेवा. न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकलेल्या बऱ्या. आज व्यस्त दिवस.

कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८ काहीजणांना घरदुरुस्तीच्या काही करकोळ कामात लक्ष घालावे लागणार आहे. अाज कदाचित वाहनही रस्त्यात रूसुन बसण्याची शक्यता आहे. सतर्क रहा.

धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ प्रकृती ठणठणीत असल्याने आज तुम्हाला कामात चांगला उत्साह राहील. वेेळेवर पुरेसा पैसाही उपलब्ध होईल. कुटुंबियांच्या वाढत्या गरजा पुरवाव्या लागतील.

कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ५ सगळयाच गोष्टी आपल्याच मनासारख्या व्हाव्यात अशी अपेक्षा करु नका. आज काही पूर्वीच्या चुका निस्तराव्या लागणार आहेत. वैवाहीक जिवनांत फार अपेक्षा नकोत.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ प्रतिष्ठींतांच्या ओळखी आपला स्वार्थ साधून घेण्यास वापरता येतील. उच्चशिक्षितांना मोठया पॅकेज च्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. आज स्वप्नपूर्तीचा दिवस.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ व्यावसायिक मंडळींकडे पैशाचा ओघ चांगला राहील. अर्धवट उपक्रम नव्यानेे सुरु करता येतील. महत्वाच्या चर्चेत आपल्याच मतावर अडून रहाल.
X
COMMENT