आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मंगळवार 28 मे रोजी पूर्व भाद्रपद नक्षत्र आणि ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीमुळे 12 पैकी 9 राशीच्या लोकांसाठी दिवस विशेष फायद्याचा ठरेल. आजच्या दिवसाची सुरुवात शुभ मुहूर्ताने होत असून नोकरदार वर्गाला नव्या संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात आज मोठी डील होऊ शकते. लव्ह-लाईफ, आरोग्य आणि कुटुंबाच्या बाबतीत कसा राहील आजचा दिवस हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...