आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 23 ऑगस्ट रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. कृष्ण जन्माष्टमी आणि कालाष्टमी हे आजचे दिन विशेष आहेत. आजच्या दिवशी ग्रह आणि नक्षत्रांच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरेल. आजच्या दिवशी कुटुंबियांना वेळ द्याल. जोडीदाराकडून अधिक सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. तरुणांनी आणि लहानग्यांनी वरिष्ठांच्या सल्ल्यावर दुर्लक्ष करू नये. कुटुंब आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. उर्वरीत 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असा राहील राशिनुसार तुमचा दिवस...

बातम्या आणखी आहेत...