आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा शुक्रवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 30 ऑगस्ट रोजी दिवसाची सुरुवात लाभ मुहूर्तामध्ये होत आहे. आजच्या दिवशी मघा आणि पूर्वा या दोन्ही नक्षत्रांच्या संगमाने 12 पैकी 8 राशींसाठी दिवस विशेष महत्वाचा ठरणार आहे. काहींच्या बाबतीत अचानक धनलाभ होईल. तर काहींना हात आखडता घ्यावा लागणार आहे. आजच्या दिवशी गैरसमज दूर होतील. जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्या... इतर 4 राशींसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील...

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, राशिनुसार असा राहील आजचा दिवस

बातम्या आणखी आहेत...