Rashi / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस विशेष फळ देणारा ठरू शकतो

रिलिजन डेस्क

Aug 09,2019 12:00:00 AM IST

शुक्रवार, 9 ऑगस्टला दिवसाची सुरुवात शुभ मुहूर्तामध्ये होत आहे. अनुराधा नक्षत्र आणि ग्रहांच्या प्राभावामुळे 12 पैकी 7 राशींसाठी दिवस विशेष फळ देणारा ठरेल. आज दुनियादारी सोडून कुटुंबियांना वेळ देण्याचा विचार येईल. तरुणांना वरिष्ठांनी लादलेली निर्बंध नकोशी वाटतील. वाद टाळून वरिष्ठांचे ऐकलेलेच बरे. कुटुंब आणि व्यवसायात सहकार्य मिळेल. उर्वरीत 5 राशींसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरणार आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ९ कार्यक्षेत्रात काही कटकटींना तोंड द्यावे लागणार आहे.नोकरीत अधिकाऱ्यांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. आज तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्या.वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ७ वैवाहीक जिवनांत जोडीदाराशी चांगले सुर जुळतील. काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आज स्वार्थ साधण्यासाठी काही कामे निस्वार्थीपणे करावी लागतील.कन्या : शुभ रंग : आकाशी |अंक : ४ कौटुंबिक कटकटींना तोंड द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रयत्नांत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील. झाकली मुठ झाकलीच ठेवा.सिंह : शुभ रंग :पांढरा | अंक : ६ दुनियादारी बाजूला ठेऊन कुटुंबास कसा वेळ देता येईल ते बघावे लागेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गृहीणींसाठी व्यस्त दिवस.कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ फारच स्वछंदीपणे वागण्याकडे तुमचा कल राहील. तरूण मंडळींना बंधने नकोशी वाटतील. आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. नितीमत्तेचे भान गरजेचे.मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ ध्येय प्राप्तीची ओढ लागेल परंतू तब्येतीकडे दुर्लक्ष महागात पडेल. मातुल घराण्याकडून काही महत्वाचे समाचार येतील. आज येणी वसूल होण्याची शक्यता.धनू : शुभ रंग : पिवळा | अंक : २ व्यावसायिक मंडळी अधिक गुंतवणूकीस प्राधान्य देतील. नोकरीत अधिकारी वर्गास दूरचे प्रवास घडतील. आज पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील.वृश्चिक : शुभ रंग : अबोली |अंक : १ खर्चाचे प्रमण वाढेल पण पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. घरतील थोरांची मने जपावी लागतील.तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ३ आपल्या कतृत्वास पाठींबा देणारी माणसे भेटतील. आज गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे करून घ्याल. पैशाची आवक पुरेशी असल्याने थोडीफर चैनही कराल.मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. घर खरेदी, वाहन खरेदी सारखी स्वप्ने साकार होणार आहेत. आज अती प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : २ आज फक्त आपण व आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्वाच्या असतील. आज आपले तेच खरे करण्याचा तुमचा अट्टहास राहील.मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३ नोकरदारांनी आज वरीष्ठांच्या होला हो करून दिवस ढकलावा. अती खोलात शिरल्याने अडचणी वाढतील.आज वडीलधारी मडळी तुमच्या हिताचेच सल्ले देतील.

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ९ कार्यक्षेत्रात काही कटकटींना तोंड द्यावे लागणार आहे.नोकरीत अधिकाऱ्यांच्या दडपणाखाली काम करावे लागेल. आज तुम्ही स्वत:च्या सुरक्षिततेची काळजी घ्या.

वृषभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ७ वैवाहीक जिवनांत जोडीदाराशी चांगले सुर जुळतील. काही जुन्या आठवणींना उजाळा द्याल. आज स्वार्थ साधण्यासाठी काही कामे निस्वार्थीपणे करावी लागतील.

कन्या : शुभ रंग : आकाशी |अंक : ४ कौटुंबिक कटकटींना तोंड द्यावे लागेल. कार्यक्षेत्रात प्रयत्नांत सातत्य ठेवणे गरजेचे आहे. काही खोटी स्तुती करणारी माणसे भेटतील. झाकली मुठ झाकलीच ठेवा.

सिंह : शुभ रंग :पांढरा | अंक : ६ दुनियादारी बाजूला ठेऊन कुटुंबास कसा वेळ देता येईल ते बघावे लागेल. मुलांच्या शिस्तीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. गृहीणींसाठी व्यस्त दिवस.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ फारच स्वछंदीपणे वागण्याकडे तुमचा कल राहील. तरूण मंडळींना बंधने नकोशी वाटतील. आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. नितीमत्तेचे भान गरजेचे.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ ध्येय प्राप्तीची ओढ लागेल परंतू तब्येतीकडे दुर्लक्ष महागात पडेल. मातुल घराण्याकडून काही महत्वाचे समाचार येतील. आज येणी वसूल होण्याची शक्यता.

धनू : शुभ रंग : पिवळा | अंक : २ व्यावसायिक मंडळी अधिक गुंतवणूकीस प्राधान्य देतील. नोकरीत अधिकारी वर्गास दूरचे प्रवास घडतील. आज पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील.

वृश्चिक : शुभ रंग : अबोली |अंक : १ खर्चाचे प्रमण वाढेल पण पैशाची कमतरता भासणार नाही. एखाद्या नव्या क्षेत्रात काम करायची संधी मिळेल. घरतील थोरांची मने जपावी लागतील.

तूळ : शुभ रंग : मरून | अंक : ३ आपल्या कतृत्वास पाठींबा देणारी माणसे भेटतील. आज गोड बोलून विरोधकांनाही आपलेसे करून घ्याल. पैशाची आवक पुरेशी असल्याने थोडीफर चैनही कराल.

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४ अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. घर खरेदी, वाहन खरेदी सारखी स्वप्ने साकार होणार आहेत. आज अती प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : २ आज फक्त आपण व आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी कमी महत्वाच्या असतील. आज आपले तेच खरे करण्याचा तुमचा अट्टहास राहील.

मीन : शुभ रंग : नारिंगी | अंक : ३ नोकरदारांनी आज वरीष्ठांच्या होला हो करून दिवस ढकलावा. अती खोलात शिरल्याने अडचणी वाढतील.आज वडीलधारी मडळी तुमच्या हिताचेच सल्ले देतील.
X
COMMENT