Rashi / Horoscope / आजचे राशिभविष्यः जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार

12 पैकी 9 राशींसाठी चांगला ठरू शकतो आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Aug 19,2019 12:00:00 AM IST

सोमवार, 19 ऑगस्ट रोजी दिवसाची सुरुवात शुभ मुहूर्तामध्ये होत आहे. आजच्या दिवशी राहू काळ सकाळी 7.30 ते 9 वाजेपर्यंत राहणार आहे. दिशा शूल पूर्वेस असेल. संकष्ट चतुर्थी दिन आणि उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या प्रभावाने 12 पैकी 9 राशींसाठी दिवस चांगला ठरू शकतो. उर्वरीत राशींसाठी दिवस सामान्य राहील. राशिनुसार, कसा राहील आपला सोमवार, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा...

मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज जमा खर्चाच ताळमेळ साधताना गृहीणींच्या नाकी नऊ येतील. अनावश्यक खर्चात कपात गरजेची राहील.वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ पूर्वीच्या कष्टांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. घरात मंगलकार्या विषयी बोलणी होतील. विाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. जी म्हणाल ती पूर्व.मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ आज कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटना घडतील, त्यामुळे तुमचा कार्यउत्साह वाढेल. नोकरदारांवर वरीष्ठांचा वरदहस्त राहील. मित्र फक्त थापा मारतील.कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : १ आज दैव तुमच्या बाजूने आहे. प्रामाणिक प्रयत्नांस यश नक्की मिळेल. अधिकारांचा गैरवापर मात्र करून चालणार नाही. गृहीणींचा दानधर्माकडे कल राहील.सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३ ताकही फूंकूनच प्यावे असा आजचा दिवस. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या आंगावर घेऊ नका. वैवाहीक जिवनांत आज मौनच हिताचे राहील.कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ९ आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळालतूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८ उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ६ उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३ मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ७ अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू असेल. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४ अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.मीन : शुभ रंग : नारिंगी| अंक : २ आज संयमाची गरज असून अती उत्साहाच्या घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहा.

मेष: शुभ रंग : मोरपंखी | अंक : १ गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. आज जमा खर्चाच ताळमेळ साधताना गृहीणींच्या नाकी नऊ येतील. अनावश्यक खर्चात कपात गरजेची राहील.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ पूर्वीच्या कष्टांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. घरात मंगलकार्या विषयी बोलणी होतील. विाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. जी म्हणाल ती पूर्व.

मिथुन : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ आज कार्यक्षेत्रात काही अनुकूल घटना घडतील, त्यामुळे तुमचा कार्यउत्साह वाढेल. नोकरदारांवर वरीष्ठांचा वरदहस्त राहील. मित्र फक्त थापा मारतील.

कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : १ आज दैव तुमच्या बाजूने आहे. प्रामाणिक प्रयत्नांस यश नक्की मिळेल. अधिकारांचा गैरवापर मात्र करून चालणार नाही. गृहीणींचा दानधर्माकडे कल राहील.

सिंह : शुभ रंग : गुलाबी| अंक : ३ ताकही फूंकूनच प्यावे असा आजचा दिवस. केवळ मोठेपणासाठी न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या आंगावर घेऊ नका. वैवाहीक जिवनांत आज मौनच हिताचे राहील.

कन्या : शुभ रंग : निळा| अंक : ९ आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल

तूळ : शुभ रंग : चंदेरी | अंक : ८ उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : शुभ रंग : जांभळा | अंक : ६ उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल. नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

धनू : शुभ रंग : सोनेरी | अंक : ३ मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.

मकर : शुभ रंग : केशरी | अंक : ७ अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू असेल. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. महत्वाच्या कामासाठी भटकंती होणार आहे.

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ४ अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.

मीन : शुभ रंग : नारिंगी| अंक : २ आज संयमाची गरज असून अती उत्साहाच्या घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहा.
X
COMMENT