आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रविवार 7 जुलै रोजी पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आणि ग्रह ताऱ्यांची स्थिती 12 पैकी 8 राशींसाठी खास दिवस घेऊन आली आहे. काही लोकांना अचानक धनलाभ किंवा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. कर्जातून मुक्ती मिळेल. तणाव आणि वाद नष्ट होतील. नोकरी आणि बिझनेस करणाऱ्या लोकांसाठीही दिवस चांगला राहील. इतर 4 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र स्वरुपाचा ठरेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार...

बातम्या आणखी आहेत...