Horoscope / आजचे राशिभविष्य: जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

राशीनुसार असा राहील तुमचा आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Aug 20,2019 12:00:00 AM IST

मंगळवार 20 ऑगस्ट रोजी मंगळा गौरी पूजनाचा दिवस आहे. या व्यतिरिक्त रेवती नक्षत्र आणि ग्रह स्थितीच्या प्रभावाने 12 पैकी 6 राशींसाठी काही अडचणी येऊ शकतात. वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. एखाद्या महत्त्वाच्या कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. उर्वरीत राशींसाठी दिवस चांगला राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ४ घरातील थोरांचे हट्ट पुरवावे लागतील. उद्योग व्यसायात काही तणावांना सामोरे जावे लागेल. ज्येष्ठ मंडळींनी घरात फार लक्ष न घालता नातवंडांत रमणेच हिताचे.वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : २ आज फार दुनियादारी नको, फक्त आपल्या स्वाथार्वर लक्ष केंद्रीत करा. मेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. वाहन चालवताना जपून बरं का.मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ काही मनाजोगत्या घटनांनी वैवाहीक जिवनांत बहार येईल. कार्यक्षेत्रात नव्या योजना राबवता येतील. गृहीणी चार चौघीत झालेल्या कौतुकाने भारावून जातील.कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.कुणाकडेही सल्ले न मागता फक्त आपल्या मनाचा कौल घ्या. गृहीणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवावी.सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ३ आवडते छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढाल.पैशाची कमतरता जाणवणार नाही. नवोदीत कलाकारांच्या प्रयत्नांस यश येईल. संधी मिळतील.कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ९ पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २ कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना नाकी नऊ येतील. नोकरीच्या ठीकाणी बदलीचे समाचार येतील. महत्वाचे दस्तऐवज सांभाळून ठेवा.वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ८ व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होईल. तुम्ही गरजूंस मदत करायला तत्पर असाल. मृदु वाणीने सर्वांना आपलेसे कराल.धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ आज हातचे सोडून पळत्या मागे धावणे हिताचे ठरणार नाही. क्रोधावर ताबा गरजेचा. उतावीळपणे घेतलेले निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे.कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ८ अाज तुमचा उंची राहणीमाकडे कल राहील. काही प्रतिष्ठीतांचा सहवास लाभल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज मित्रांमधे तुमच्या शब्दाला वजन राहील.मकर : शुभ रंग : निळा | अंक : १ आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे याेग अटळ आहेत. प्रवासात नव्या ओळखी होतील.मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७ केवळ स्वप्नरंजनापेक्षा आज तुम्ही कृतीस अधिक प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी सहकाऱ्यांवर अंकूश राहील. नेते मंडळींचा जनपानसांवर प्रभाव राहील.

मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ४ घरातील थोरांचे हट्ट पुरवावे लागतील. उद्योग व्यसायात काही तणावांना सामोरे जावे लागेल. ज्येष्ठ मंडळींनी घरात फार लक्ष न घालता नातवंडांत रमणेच हिताचे.

वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : २ आज फार दुनियादारी नको, फक्त आपल्या स्वाथार्वर लक्ष केंद्रीत करा. मेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. वाहन चालवताना जपून बरं का.

मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५ काही मनाजोगत्या घटनांनी वैवाहीक जिवनांत बहार येईल. कार्यक्षेत्रात नव्या योजना राबवता येतील. गृहीणी चार चौघीत झालेल्या कौतुकाने भारावून जातील.

कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १ नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.कुणाकडेही सल्ले न मागता फक्त आपल्या मनाचा कौल घ्या. गृहीणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवावी.

सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ३ आवडते छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढाल.पैशाची कमतरता जाणवणार नाही. नवोदीत कलाकारांच्या प्रयत्नांस यश येईल. संधी मिळतील.

कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ९ पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २ कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना नाकी नऊ येतील. नोकरीच्या ठीकाणी बदलीचे समाचार येतील. महत्वाचे दस्तऐवज सांभाळून ठेवा.

वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ८ व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होईल. तुम्ही गरजूंस मदत करायला तत्पर असाल. मृदु वाणीने सर्वांना आपलेसे कराल.

धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५ आज हातचे सोडून पळत्या मागे धावणे हिताचे ठरणार नाही. क्रोधावर ताबा गरजेचा. उतावीळपणे घेतलेले निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे.

कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ८ अाज तुमचा उंची राहणीमाकडे कल राहील. काही प्रतिष्ठीतांचा सहवास लाभल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज मित्रांमधे तुमच्या शब्दाला वजन राहील.

मकर : शुभ रंग : निळा | अंक : १ आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रवासाचे याेग अटळ आहेत. प्रवासात नव्या ओळखी होतील.

मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७ केवळ स्वप्नरंजनापेक्षा आज तुम्ही कृतीस अधिक प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी सहकाऱ्यांवर अंकूश राहील. नेते मंडळींचा जनपानसांवर प्रभाव राहील.
X
COMMENT