आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा रविवार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दिनांक 19 मे रविवारची सुरुवात अमृत शुभ मुहूर्ताने होत आहे. सायंकाळी 4.30 ते 6 वाजेपर्यंत राहू काळ राहील. उर्वरीत दिवस हा चांगला राहील. आजच्या दिवशी अनुराधा नावाचे नक्षत्र जुळून येत असून आज जन्म घेणाऱ्या लोकांची राशी ही वृश्चिक राहील. एकूणच 12 पैकी 7 राशींसाठी आजचा दिवस सामान्य तर उर्वरीत राशींना काहीशा अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, आजचे राशीभविष्य...

बातम्या आणखी आहेत...