आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवार, 7 जून रोजी पुष्य नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आज संत मुक्तेश्वर महाराज पुण्यतिथी आहे. आजच्या ग्रह-स्थितीनुसार 6 राशीच्या लोकांना आज अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना ताण आज वाढू शकतो. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शुक्रवार...