आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aamir Khan Along With His Wife Kiran Were Seen While Voting, Other Celebrities Were Also Seen

आमिर खानने पत्नी किरणसोबत बजावला मतदानाचा हक्क, इतर सेलिब्रिटी देखील दिसले  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेता आमिर खानने वांद्रे (पश्चिम) मध्ये मतदान केले. यादरम्यान त्याने लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही केले.  आमिर खानची पत्नी किरण राव हिनेदेखील मतदान केले. - Divya Marathi
अभिनेता आमिर खानने वांद्रे (पश्चिम) मध्ये मतदान केले. यादरम्यान त्याने लोकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही केले. आमिर खानची पत्नी किरण राव हिनेदेखील मतदान केले.

एंटरटेन्मेंट डेस्क : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील 288 मतदारसंघासाठी मतदान पार पडत आहे. 3,277 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. सामान्य जनता तर मतदान करतेच. परंतु बॉलिवूडकरही यामध्ये  राहिलेले नाहीत. आजच्या दिवशी अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पाहुयात सेलिब्रिटींचे मतदान करतानाचे फोटोज.......

बातम्या आणखी आहेत...