आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा दीड वर्षांचा होता हा अभिनेता तेव्हाच झाले होते पेरेंट्स वेगळे, आईने केले दुसरे लग्न पण झाला घटस्फोट, 11 वर्षात केवळ 12 चित्रपटातच करू शकला काम 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेनमेंट डेस्क : आमिर खानच भाचा इमरान खान 36 वर्षांचा झाला आहे. त्याचा जन्म 13 जानेवारी, 1983 ला यूएसमध्ये झाला. इमरानची लाइफ खूप ट्रॅजेडीक होती. जेव्हा तो केवळ दीड वर्षांचा होता तेव्हा त्याचे पेरेंट्स वेगळे झाले. मग आई निकहत खानने अभिनेता राज जुत्शी यांच्याशी दुसरे लग्न केले पण या लग्नाचाही अंत घटस्फोटाच्या झाला. निकहत-राज 2006 मध्ये वेगळे झाले. इमरानच्या पर्सनल लाइफप्रमाणे त्याची प्रोफेशनल लाइफदेखील काही खास यशस्वी नाही. त्याने अभिनयक्षेत्रात करियर बनवले पण त्याला हवे तसे यश मिळाले नाही.  

 

2008 मध्ये केला होता डेब्यू...
- इमरानने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून 1988 मध्ये आलेली फिल्म 'कयामत से कयामत तक' आणि 1992 मध्ये फिल्म 'जो जीता वहीं सिकंदर' मध्ये काम केले होते. त्याने लीड अक्टर म्हणून 2008 मध्ये आलेली फिल्म 'जाने तू या जाने ना' मध्ये काम केले. फिल्म हिट झाली होती. तरीसुद्धा तो इंडस्ट्रीमध्ये आपली खास ओळख बनवू शकला नाही. 

 

- इमरानने 11 वर्षांच्या फिल्मी करियरमध्ये केवळ 12 चित्रपटांत काम केले. त्याने 'किडनॅप', 'आय हेट लव स्टोरिज', 'ब्रेक के बाद', 'एक मैं एक तू', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'गौरी तेरे प्यार में', 'कट्टी-बट्टी' अशा चित्रपटांत काम केले. 

 

- इमरान मागच्या 4 वर्षांपासून कोणत्याच फिल्ममध्ये दिसला नाही. तो शेवटचा 2015 फिल्म 'कट्टी-बट्टी' मध्ये दिसला होता. 

 

रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती अवंतिका... 
इमरानची पत्नी अवंतिका मलिक, रणबीर कपूरची गर्लफ्रेंड होती. त्यांच्या अफेयरबद्दल असे बोलले जाते की, जेव्हा ती 'जस्ट मोहब्बत' मध्ये काम करत होती तेव्हा रणबीर तिच्यावर फिदा होता. तो नेहमी तिला भेटण्यासाठी शोच्या सेटवर जायचा. दोघांची चांगली मैत्री होती. पण नंतर अवंतिकाने इमरानसोबत लग्न केले. 

 

- इमरानने 19 व्या वर्षी अवंतिकाला डेट करायला सुरुवात केली होती. 8 वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी 2010 मध्ये साखरपुडा केला आणि 2011 मध्ये लग्न केले. दोघांची एक मुलगी आहे, तिचे नाव इरा आहे. 

बातम्या आणखी आहेत...