आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video : 'आंख मारे...' गाण्यावर आंटीने केला जबरदस्त डान्स, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले- गणेश आचार्यची बहीण सापडली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क. डिसेंबर 2018 मध्ये रिलीज झालेल्या सिंबा चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलाच गल्ला जमावला आणि अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले. यामधील रीमेक गाणे लडकी आंख मारे... खुप प्रसिध्द झाले. सोशल मीडियावर याचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाले. अशाच एका आंटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक महिला आंख मारे या गाण्यावर परफॉर्मेंस देताना दिसतेय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. यूजर्स या आंटीला कोरियोग्राफर गणेश आचार्यची बहीण असल्याचे सांगत आहेत. तर कुणी डान्सिंग डब्बू अंकलची रिप्लेसमेंट म्हणत आहे.

बातम्या आणखी आहेत...