आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Aaradhya Bachchan With Mother Aishwarya At Ramakrishna Mission

आई ऐश्वर्यासोबत चिमुकल्या आराध्याची दसरा पूजा

10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवूड डेस्कः साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा सण प्रत्येकासाठीच खास असतो. सेलिब्रिटीसुद्धा हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. या खास दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत मुंबईतील खारस्थित रामकृष्ण मिशन मंदिरात पोहोचली होती. येथे तिघींनीही पूजाअर्चा करुन देवाचे आशीर्वाद घेतले.