• Home
  • Photo
  • Aaradhya Bachchan with mother Aishwarya at ramakrishna mission

सेलिब्रेशन / आई ऐश्वर्यासोबत चिमुकल्या आराध्याची दसरा पूजा

मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन
चिमुकल्या आराध्यासोबत ऐश्वर्याने केली पूजा चिमुकल्या आराध्यासोबत ऐश्वर्याने केली पूजा
आराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चन आराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चन
मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन
मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिने मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत दसरा साजरा केला. 

दिव्य मराठी वेब टीम

Oct 10,2019 03:47:19 PM IST

बॉलीवूड डेस्कः साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला दसरा हा सण प्रत्येकासाठीच खास असतो. सेलिब्रिटीसुद्धा हा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात. या खास दिवशी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत मुंबईतील खारस्थित रामकृष्ण मिशन मंदिरात पोहोचली होती. येथे तिघींनीही पूजाअर्चा करुन देवाचे आशीर्वाद घेतले.

X
मुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चनमुलगी आराध्या आणि आई वृंदा रायसोबत ऐश्वर्या राय बच्चन
चिमुकल्या आराध्यासोबत ऐश्वर्याने केली पूजाचिमुकल्या आराध्यासोबत ऐश्वर्याने केली पूजा
आराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चनआराध्या आणि ऐश्वर्या राय बच्चन

COMMENT