आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री मालदीविध्ये सेलिब्रेट करत आहे लग्नाचा पहिला वाढदिवस, शेअर केले फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क. टीव्ही अभिनेत्री आश्का गोराडियाने गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये बिझनेसमन ब्रेंट ग्लोबसोबत लग्न केले. दोघांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस 3 डिसेंबरला आहे. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या 16 दिवसांपुर्वीच हे दोघं मालदीवमध्ये एन्जॉय करत आहेत. आश्काने हॉलिडे एन्जॉय करतानाचे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. एका फोटोमध्ये ती पती ब्रेंटला किस करताना दिसतेय. फोटो शेअर करत आश्काने  'I love you with all my #eyelashes ❤️'. असे कॅप्शन दिले आहे. 

 

लॉस वेगासमध्य झाली होती दोघांची भेट 
आश्का आणि ब्रेंटची पहिली भेट लास वेगासमध्ये एका कॉन्सर्ट दरम्यान झाली होती. ब्रेंटला व्हिआयपी सेक्शन होस्ट करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. दोघांनी येथेच एकमेकांना पाहिले. यानंतर त्यांची वारंवार भेट झाली आणि डेटिंग करणे सुरु केले. नंतर 2017 मध्ये त्यांनी लग्न केले. आश्का-ब्रेंटने हिंदू आणि क्रश्चियन दोन्हीही पध्दतीने लग्न केले होते. 

 

आश्काचे दूसरे लग्न 

- आश्काने पहिले लग्न 2006 मध्ये रोहित बख्शीसोबत केले होते. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. आश्काने 2016 मध्ये ब्रेंटला डेट करणे सुरु केले होते. 
- आश्काने सध्या छोट्या पडद्यावरुन दूर आहे. ती शेवटच्यावेळी 'नागिन 2' मध्ये दिसली होती. यासोबतच आश्काने 'कुसुम', 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कहीं तो होगा', 'विरुद्ध', 'मेरे अपने', 'सात फेरे', 'लागी तुझसे लगन', 'कभी-कभी प्यार कभी-कभी यार', 'सिंदूर तेरे नाम' सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आश्का-ब्रेंटचे फोटोज...

बातम्या आणखी आहेत...