आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिषेक बच्चन आणि संजय दत्त पब्लिकली करत होते एकमेकांना Kiss, त्यांच्याकडे बघून अशी होती ऐश्वर्याची रिअॅक्शन : Video 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. संजय दत्त आणि अभिषेक बच्चनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये दोघंही एकमेकांना किस करत आहेत. व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चनची पत्नी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायही दिसतेय. संजयने अभिषेक ऐश्वर्याच्या गळ्यात हात टाकलेला आहे आणि तो मीडियाला पोज देतोय. यावेळी अभिषेकने संजयला किस केले. हे पाहून ऐश्वर्या इकडे-तिकडे पाहू लागते. 


नशेमध्ये असणा-या संजय दत्तला गार्ड्सने दिला आधार 
- अमिताभ बच्चन यांनी 2016 मध्ये त्यांच्या घरी दिवाली पार्टी ठेवली होती. तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. संजय दत्तही या पार्टीत पोहोचला होता. यादरम्यान त्याने खुप नशा केली आहे. तो खुप दारु प्यायला होता आणि चालणेही त्याला कठीण झाले होते. यावेळी गार्ड्स त्याला सांभाळताना दिसले होते. 

बातम्या आणखी आहेत...