आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई- ऐश्वर्या राय काही दिवसांपूर्वी एक खुलासा केला की, तिची रोका सेरेमनी अचानक झाली होते, पण त्यावेळस तिला अशा कोणत्या प्रथेबद्दल माहितीही नव्हते. पण तुम्हाला माहिती आहे का, अभिषेक बच्चनने त्याच्यापेक्षा 3 वर्षे मोठ्या ऐश्वर्या रायसोबत लग्न करण्याची कारण सांगितले होते. तुम्हाला वाटेल की, ऐश्वर्याच्या सौंदर्यामुळे त्याने लग्न केले असेल पण असे नाहीये, अभिषेकने यामागचे कारण सांगितले होते....
- अभिषेकने इंटरव्ह्यू मध्ये सांगितले की,"मी ऐश्वर्यासोबत लग्न यामुळे कले की, ती मनाने खुप चांगली आहे. यामुळे नाही की, ती मोस्ट सक्सेसफुल अॅक्ट्रेस आहे किंवा इंडियन सिनेमाचा इंटरनेशनल चेहरा आहे. तो चेहरचा रोज रात्री मला विना मेकअपचा दिसतो. मी त्या चेहऱ्यासोबत नाही तर त्या चेहऱ्यामागच्या व्यक्तीसोबत लग्न केले आहे. मला तो मनाने चांगला असलेला व्यक्ती आवडतो." 20 एप्रिल, 2007 ला अभिषेक आणि ऐश्वर्याचे लग्न झाले होते. त्यांना आता 7 बर्षांची मुलगी आराध्या आहे.
ऐश्वर्याच्या आधी करिष्मासोबद झाला होता साखरपुडा
- ऐश्वर्या रायच्या आधी अभिषेकचे करिष्मा कपूससोबत लग्ऩ ठरले होते आणि त्यांनी साखरपुडाही केला होता. हा साखरपुडा ठरल्यावर एक्सायटेड होऊन करिष्मा म्हणाली होती, "अभिषेकने मला डायमंड रिंग देऊन प्रपोज केले होते, त्यामुळे मी नाही म्हणू शकले नाही." पण त्यानंतर त्यांचे लग्न मोडले, यामागचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी एका रिपोर्टमध्ये असे सांगितले गेले की, लग्नानंतर करिष्माला वेगळे राहायचे होते आणि हे अभिशकला मान्य नव्हते त्यामुळे त्याने लग्न मोडले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.